Posts

शिक्षण क्षेत्र हे कोरोनाचा दुष्परिणाम भोगावे लागलेले सर्वात मोठे क्षेत्र - ज्ञानदेव हांडे

संगणकधारित शिक्षण काळाची गरज असल्याने राज्यातील 8000 संगणक शिक्षक / निर्देशक यांना शालेय शिक्षण विभागाने सामावून घ्यावे.