ऋणनिर्देश..! लढा अनुदानाचा..!!

==========================
*राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना , महाराष्ट्र राज्य.*
==========================
          🙏 *ऋणनिर्देश*🙏�

                आज *राज्यखाजगी प्राथमिक व माध्यामिक शिक्षक संघटनेच्यावतीने इच्छामरण मागणाय्रा शिक्षकांचे लाक्षणिक धरणे आंदोलन* आयोजित केले होते. आंदोलनाला *बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी विनाअनुदानित शाळांमधिल मोठ्या संख्येने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर* कर्मचारी उपस्थिती होऊन आंदोलनात सहभागी झाले.
         तसेच आंदोलनात सहभागी झाले सर्व शिक्षक शेवटपर्यंत उपस्थित राहून आंदोलन यशस्वी केले. आंदोलनाच्या शिष्टमंडळाला बरोबर *उपायुक्त सुधाकर नाईक साहेब* यांनी चर्चेसाठी बोलावून घतले.

*चर्चे दरम्यान पुढील आश्वासने दिली.*

           ⚫ *पुढिल आठवड्यात महापालिका अतिरीक्त आयुक्त,  महापालिका शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याबाबत व अनुदानाबाबत धोरण निश्चित कारण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याची सुचना महापालिका शिक्षणाधिकारी पालकर साहेब यांना देण्यात आल्या.*
        
       आमच्या हाकेला चांगला प्रतिसाद देऊन आपण सर्वजण आपला बहुमोल वेळ काढुन उपस्थित राहीलात. त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने आपले मनस्वी आभार मनतो.

*धन्यवाद!!!!*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

          अापले विनित,

          *विनोद यादव*
     बृहन्मुंबई मनपा अध्यक्ष

         *मनोहर कदम ,*
      मुंबई प्रदेश अध्यक्ष ,

         *ज्ञानदेव हांडे*
          राज्यकार्याध्यक्ष
              तथा
राज्य कार्यकारणी , सर्व जिल्हाध्यक्ष,सर्व प्रमुख पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी बंधुभगिनी.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments