Posts

अनुदानासाठी १५ जानेवारी पासून अाझाद मैदानावर शिक्षक शिक्षकेतरांचे अांदोलन सुरुच ! शिक्षणमंत्री व वित्त विभाग यांचे मागण्यांकडे दुर्लक्ष.

शालार्थ प्रणाली बंद पडल्यामुळे अाॅफलाईनने माहे जानेवारी २०१८ चे वेतन विलंबाने होण्याची शक्यता, अनेक प्रलंबीत बिलांसाठी शालार्थमध्ये Broken Period हा Tab उपलब्ध करुन देण्याची खाजगी शिक्षक संघटनेची शालेय शिक्षण विभागाकडे मागणी.

अखेर मार्च २०१७ एच.एस.सी. परीक्षेच्या पर्यावरण शिक्षण (EVS) या विषयासाठी नेमलेल्या बहिर्गत परीक्षकांचे मानधन मिळाले.

कंपनी शाळा विधेयक पास ! शिक्षक , पदवीधर अामदार नापास !!

दिव्यांग (स्पेशल स्कूल) शाळांबाबत सरकारी धोरणातून अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित विषयांना बगल, मतांच्या राजकारणासाठी अाश्वासने व घोषणांचा फार्श! १३१४ शाळा बंद करण्याचा राज्य शासनाचा अधोगामी, अात्मघातकी निर्णय!

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी भविष्य निर्वाह निधीची खाती सुरु करणेबाबत राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचा नियमितपणे पाठपुरवठा सुरुच!

" राजकारण शिक्षकहिताचे ठरावे "

राज्यातील अल्पसंख्यांक संस्थेतील अतिरीक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या समावेशनाबाबत. (No Work No Pay)

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांची जुनी भविष्य निर्वाह निधीची खाती सुरु करावी.

संपूर्ण राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तरांच्या मासिक देय वेतन व भत्त्यांचे प्रदान राष्ट्रीयकृत बॅंकेमार्फत करण्याची कार्यपध्दती व त्यातून तयार झालेला श्रेयवाद अन् राजकारण..!